७ वी विषय – विज्ञान वर्णनात्मक नोंदी
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी
विषय – विज्ञान
1 | >> स्वतःला पडलेले प्रश्न विचारत नाही. |
2 | >> मिश्रणातील पदार्थ वेगळे करण्याचे प्रयोग करतो |
3 | >> जैविक – अजैविक घटकाचे वर्गीकरण करतो |
4 | >> केव्हा काय करणे योग्य / अयोग्य सांगतो. |
5 | >> परीसरात घटनांची तत्काळ नोंद घेतो. |
6 | >> सर्व प्राणी मात्रांच्या प्राथमिक गरजा समजून घेतो. |
7 | >> ज्ञानेन्रीय स्वच्छता गरज व महत्व जाणतो. |
8 | >> धोकादायक वस्तु हाताळताना विशेष कळाजी घेतो |
9 | >> वैज्ञानिक सोप्या प्रतिकृती तयार करतो |
10 | >> वैज्ञानिक शोध व तंत्रज्ञानामुळे झालेली प्रगती सांगतो |
11 | >> प्रयोगाची अचूक आकृत्या काढतो |
12 | >> आरोग्यदायी सवयींचे पालन करतो. |
13 | >> प्रत्येक गोष्टीकडे जिज्ञासु वृत्तीने बघतो. |
14 | >> प्राणीमात्रा संबंधी योग्य प्रशन विचारतो. |
15 | >> कोणत्या सवयी योग्य / अयोग्य इतरांना पटवून देतो. |
16 | >> आरोग्यदायी सवयींचे पालन करत नाही. |
17 | >> भौतिक राशीचा दैनंदिन जीवनात वापर करतो |
18 | >> मानवी जीवनात विज्ञानाची भूमिका स्पष्ट करतो |
19 | >> नैसर्गिक घटनामधील कार्यकारणभाव लक्षात घेतो |
20 | >> अवकाशीय घटना समजून घेतो |
21 | >> प्रयोगाचे साहित्य काळजीपूर्वक हाताळतो |
22 | >> प्रथमोपचाराची माहिती सांगतो |
23 | >> परिसरात घडणार्या घटनांची माहिती घेतो |
24 | >> सजीव व निर्जीव वर्गीकरण करतो |
25 | >> विविध छोटेखानी प्रयोग स्वत: करत नाही. |
26 | >> प्रयोगाच्या साहित्याची मांडणी करतो |
27 | >> कोणत्या सवयी योग्य / अयोग्य सांगत नाही. |
28 | >> वैज्ञिनक व संशोधक यांची पुस्तके वाचतो. |
29 | >> विज्ञान प्रदर्शनात भाग घेण्यासाठी साहित्यं तयार करतो. |
30 | >> विज्ञानाचे चमत्कार याविषयी माहिती घेत नाही. |
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन अडथळ्याच्या – नोंदी
विषय – विज्ञान
1 | >> विज्ञान प्रदर्शनात भाग घेत नाही. |
2 | >>भूत यासारखया कल्पनांकडे जास्त आकर्षित होतो. |
3 | >>विज्ञान प्रयोग करताना खूपच घाबरतो. |
4 | >>प्रयोगासाठीचे साहित्य निष्काळजीने हाताळतो. |
5 | >> सर्व प्राणी मात्रांच्या प्राथमिक गरजा समजून घेत नाही. |
6 | >>साहित्याची माांडणी चुकीच्या पद्दतीने करतो. |
7 | >> जादूटोणा, मांञिक याबाबींकडे जास्त लक्ष देतो. |
8 | >>दिलेल्या साहित्यामधून प्रगोयासाठीचे साहित्य निवडता येत नाही. |
9 | >> घडलेल्या घटनाांबाबत खुळचट कल्पना माांडतो. |
10 | >>अंधश्रद्देवर पटकन विश्वास ठेवतो. |
11 | >> ज्ञानेन्रीय स्वच्छता गरज व महत्व जाणत नाही. |
12 | >>केलेल्या कृतीचा क्रम साांगता येत नाही. |
13 | >>विज्ञानाबाबत कोणताच प्रश्न कधीच विचारत नाही. |
14 | >>आजारपणाबाबत देव या सांकल्पनेस प्राधान्य देतो. |
15 | >>कोणत्याही गोष्टीचे कारण जाणून घेत नाही. |
16 | >>साहित्याची मांडणी कशी करावी ते समजत नाही. |
17 | >>केलेल्या कृतीचा क्रम सांगताना क्रम मागे पुढे करतो. |
18 | >>परीसरातील साजीवा बाबत माहिती नाही. |
19 | >> परीसरातील घडनांचे निरीक्षण करत नाही. |
20 | >> आरोग्यदायी सवयींचे पालन करत नाही. |
21 | >> कोणत्या सवयी योग्य / अयोग्य सांगत नाही. |
22 | >>विचारलेल्या प्रश्नांची चुकीची उत्तरे देतो. |
23 | >> विज्ञानाचे चमत्कार याविषयी माहिती घेत नाही. |
24 | >> विविध छोटेखानी प्रयोग स्वत: करत नाही. |
25 | >>केव्हा काय करावे हे समजत नाही. |
26 | >> स्वतःला पडलेले प्रश्न विचारत नाही. |
27 | >>विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता येत नाही. |