7th Social Science

७ वी विषय – समाजशास्त्र वर्णनात्मक नोंदी | 7th Class Sub- Social Science Varnanatmak Nondi

७ वी विषय – समाजशास्त्र वर्णनात्मक नोंदी

7th Social Science

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी

विषय –  समाजशास्त्र

1 >>  सुचवलेली घटना जशीच्या तशी सांगतो.
2 >>  पृथ्वी विषयी माहिती सांगतो.
3 >>  क्षेत्रभेटीत सहभागी होतो
4 >>  आपले अधिकार व कर्तव्य विषयी सांगतो.
5 >>  विविध  भौगोलिक जीवनाची माहिती देतो
6 >>  प्रश्न लक्ष देऊन ऐकतो व उत्तरे देतो
7 >>  प्राचीन मानवी जीवन आणि व्यवहाराबाबत माहिती देतो
8 >>  प्राचीन काळातील घडलेल्या घटना जाणतो
9 >>  समाजसुधारकाची माहिती सांगतो
10 >>  थोर नेत्याची माहिती सांगतो
11 >>  नैसर्गिक आपत्तीची माहिती घेतो
12 >>  प्रादेशिक लोकजीवनाची माहिती घेतो
13 >>  स्‍वाध्‍यायाची  परीणामकारक उत्‍तरे  देतो
14 >>  नकाशातील स्थाने व ठिकाणे दर्शवितो
15 >>  ऐतिहासिक घटनांची इसवी सन सांगतो
16 >>  ऐतिहासिेक वस्‍तूंचा संग्रह करतो
17 >>  संविधान व प्रतिज्ञा म्हणतो
18 >>  नागरिकाचे मूलभूत अधिकार सांगतो
19 >>  पृथ्वी गोलाचा अभ्यास करतो
20 >>  सुचवलेल्या घटना अचूक आणि स्‍पष्‍ट शब्‍दात सांगतो
21 >>  घटना अगदी जशीच्या तशी सांगतो
22 >> ऐतिहासिक स्थळाची माहिती सांगतो
23 >>  देशाविषयी नाटयीकरणात प्रेम व्यक्त करतो.
24 >>  ऐतिहासिक व भौगोलिक स्थळाची माहिती घेतो
25 >>  पुरातन वस्तूकडे पाहण्याचा दृष्टीकोन चांगला आहे.
26 >>  पर्यावरण दुष्परिणामाची कारणे समजून घेतो
27 >>  नकाशा कुतूहलाने बघतो आणण गावाांची नावे साांगतो
28 >>  विषया संदर्भाने योग्य, समर्पक माहिती देतो.
29 >>  नागरिक म्हणून स्वतःची जबाबदारी ओळखतो.
30 >>  ऐतिहासिक घडामोडींच्या सनावळी सांगतो.
31 >>  नकाशा वाचन करतो
32 >>  सहलीच्या नियोजनासाठी नकाशाचा वापर करतो
33 >>  नकाशावरून दिशा व ठिकाण् सांगतो
34 >>  भौगोलिक परीस्थिती लोकजीवन ह्यावर माहिती देतो
35 >>  राष्ट्रीय संपत्तीची जोपासना करतो
36 >>  बदलत जाणारे काळाच्या प्रवाहास जाणतो
37 >>  पर्यावरण संवर्धंनासाठी क्रियाशील भाग घेतो
38 >>  लोकसंख्या जनजागृती करतो
39 >>  ऐतिहासिक वस्तू / चित्रांचा संग्रह करतो.
40 >>  नकाशे काढतो व भरतो
41 >>  नैसर्गिक साधनसंपत्तीचा काटकसरीने वापर करतो
42 >>  घटनेमागील योग्य करणे शोधून सांगतो.
43 >>  लोकसंख्येचे दुष्परिणाम सांगतो
44 >>  घटनेमागील स्वतःचा अनुभव सांगतो.
45 >>  प्रश्नांची स्पष्ट व योग्य स्वरुपात उत्तरे देतो.
46 >>  जुना काळ व चालू काळ ह्याबाबत स्पष्टीकरण देतो
47 >>  विविध भौगोलिक स्थितीबद्दल माहिती घेतो.
48 >>  संविधानाचे महत्व सांगतो
49 >>  सहलीतील निरीक्षणाची नोंद करतो
50 >>  वृक्षारोपण व संवर्धन करतो
51 >>  विविध भौगोलिक स्थितीबद्दल माहिती घेतो.

 

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन अडथळ्याच्या – नोंदी

विषय –  समाजशास्त्र

1 >>  इतिहास कसा तयार होते सांगता येत नाही.
2 >>  सहशालेय उपक्रमात सहभागी होत नाही.
3 >>  सुचवलेली घटना जशीच्या तशी सांगत नाही.
4 >>  घटनेमागील स्वतःचा अनुभव सांगत नाही.
5 >>  पुरातन वस्तूकडे पाहण्याचा दृष्टीकोन चांगला नाही.
6 >>  नागरिक म्हणून स्वतःची जबाबदारी ओळखत नाही.
7 >>  आपले अधिकार व कर्तव्य विषयी सांगत नाही.
8 >>  ऐतिहासिक घडामोडींच्या सनावळी सांगत नाही.
9 >>  इतिहासाची कालगणना सांगता येत नाही.
10 >>  विविध भौगोलिक स्थितीबद्दल माहिती घेत नाही.
11 >>  पृथ्वी विषयी माहिती सांगत नाही.
12 >>  घटनेमागील योग्य करणे शोधून सांगत नाही.
13 >>  सुचवलेला भाग नकाशात रंगुवून दाखवत नाही.
14 >>  देशाविषयी नाटयीकरणात प्रेम व्यक्त करत नाही.
15 >>  प्रयोगाची कृती सफाईदारपणे करत नाही.
16 >>  पुरातन वस्तूची काळजी घेत नाही.
17 >>  ऐतिहासिक स्थळांची काळजी घेत नाही.
18 >>  प्राचीन काळा विषयी सांगत नाही.
19 >>  ऐतिहासिक वस्तू / चित्रांचा संग्रह करत नाही.
20 >>  प्राथमिक गरजा व संवर्धन या बाबत बोलत नाही.
21 >>  इतिहासाची साधने सांगता येत नाहीत.
22 >>  पौराणिक नाटयीकारणात सहभागी होत नाही.
23 >>  विषया संदर्भाने योग्य, समर्पक माहिती देत नाही.
24 >>  बदलत जाणारे काळाच्या प्रवाहास जाणत नाही.
25 >>  प्रश्नांची स्पष्ट व योग्य स्वरुपात उत्तरे देत नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page