७ वी विषय – कार्यानुभव वर्णनात्मक नोंदी | 7th Class Sub- W.E. Varnanatmak Nondi
७ वी विषय – कार्यानुभव वर्णनात्मक नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी विषय – कार्यानुभव 1 >> मानवाच्या मुलभूत गरजा माहिती सांगतो. 2 >> पाण्याच्या वापरा संबधी इतरांना सांगतो. 3 >> दैनंदिन जीवनातील प्राथमिक गरजा सांगतो. 4 >> कापडावर नक्षीकाम सुंदर करतो. 5 >> प्लास्टिक कागदापासून विविध फुले बनवतो. 6 >> परिसर स्वच्छतेची गरज व महत्व पटवून देतो. 7 …
७ वी विषय – कार्यानुभव वर्णनात्मक नोंदी | 7th Class Sub- W.E. Varnanatmak Nondi Read More »