७ वी विषय – कार्यानुभव वर्णनात्मक नोंदी
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी
विषय – कार्यानुभव
1 | >> मानवाच्या मुलभूत गरजा माहिती सांगतो. |
2 | >> पाण्याच्या वापरा संबधी इतरांना सांगतो. |
3 | >> दैनंदिन जीवनातील प्राथमिक गरजा सांगतो. |
4 | >> कापडावर नक्षीकाम सुंदर करतो. |
5 | >> प्लास्टिक कागदापासून विविध फुले बनवतो. |
6 | >> परिसर स्वच्छतेची गरज व महत्व पटवून देतो. |
7 | >> गीत / कविता अगदी तालासुरात म्हणतो. |
8 | >> साधने वापराबाबत कौशल्य प्राप्त करतो. |
9 | >> अन्न घटकाची मुद्देसूद माहिती देतो. |
10 | >> पाण्याच्या स्त्रोताची निगा माहिती सांगतो. |
11 | >> कार्यशाळेत सहभाग नोंदवतो. |
12 | >> कार्यशाळेत इतरांना मदत करतो. |
13 | >> कागदापासून विविध प्रकारच्या टोप्या बनवतो. |
14 | >> वर्ग सुशोभनासाठी मदत करतो. |
15 | >> कागदापासून सुंदर पताका बनवतो. |
16 | >> कागदी भाऊली सुंदर बनवतो. |
17 | >> कागदाच्या विविध वस्तू बनवतो. |
18 | >> कागदी फुले हुबेहूब बनवतो. |
19 | >> पाण्याचे महत्व जाणतो. |
20 | >> कापडापासून सुंदर रुमाल बनवतो. |
21 | >> कागदी मुखवटे सुंदर बनवतो. |
22 | >> विविध वस्तू पासून वालपीस बनवतो. |
23 | >> टाकाऊतून उपयोगी वस्तू तयार करतो. |
24 | >> मातकाम व कागदकामाची आवड आहे. |
25 | >> प्रत्येक कृती स्वतःहून करण्याची आवड आहे. |
26 | >> विविध उपक्रमात आवडीने सहभागी होते. |
27 | >> वर्गमित्राला वाढदिवसाचे भेटकार्ड देतो. |
28 | >> वस्त्र घटकाची मुद्देसूद माहिती देतो. |
29 | >> निवारा घटकाची मुद्देसूद माहिती देतो. |
30 | >> सामाजिक उपक्रमात आवडीने भाग घेतो. |
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन अडथळ्याच्या – नोंदी
विषय – कार्यानुभव
1 | >> नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत गोळा करत नाही. |
2 | >> आधुनिक साधनांचा वापर करत नाही. |
3 | >> 7.परिसर स्वच्छ ठेवण्यास इतरांना सांगत नाही. |
4 | >> परिसर स्वच्छ ठेवण्यास इतरांना सांगतो. |
5 | >> प्रत्येक वर्गमित्राला भेटकार्ड देत नाही. |
6 | >> परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत करत नाही. |
7 | >> सूचना लक्षपूर्वक ऐकतो,पालन करत नाही. |
8 | >> मातीच्या मडक्यावर डिझाईन बनवत नाही.. |
9 | >> शालेय परिसर स्वच्छ ठेवत नाही. |
10 | >> व्यावसाईक कौशल्य प्राप्त करत नाही. |
11 | >> कृती, उपक्रम आवडीने करत नाही |
12 | >> तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन मांडत नाही. |
13 | >> औषधी वनस्पती विषयी माहिती सांगत नाही. |
14 | >> उपक्रमात व कृतीत नाविन्य निर्माण करत नाही. |
15 | >> आधुनिक साधनांची माहिती घेत नाही. |
16 | >> कार्यशिक्षणाचे महत्व समजून घेत नाही. |
17 | >> समस्या निराकरणासाठी उपाय शोधत नाही. |
18 | >> वर्ग सजावटीमध्ये आवडीने भाग घेत नाही. |
19 | >> चर्चात सहभागी होत नाही. |
20 | >> विविध मुल्यांची जोपासना करत नाही. |
21 | >> कृती करताना नवीन तंत्राचा वापर करत नाही. |
22 | >> साहित्य वापराबाबत कौशल्य प्राप्त करत नाही. |
23 | >> प्रत्येक कृती अंती माहिती सांगत नाही. |
24 | >> मातीची लहान भांडी तयार करत नाही. |
25 | >> परिसरातीत वास्तूविषयी माहिती देत नाही. |