7th Maths

७ वी विषय – गणित वर्णनात्मक नोंदी | 7th Class Sub- Maths Varnanatmak Nondi

७ वी विषय – गणित वर्णनात्मक नोंदी

7th Maths

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी

विषय –  गणित

1 >>  अक्षरी उदाहरणे समजून घेऊन समीकरण मांडतो
2 >>  गणितीय कोडी सोडवितो
3 >>  विविध आकाराचे पृष्ठफळ व घनफळ सांगतो
4 >>  परिसरातील भौमितिक आकार सांगतो.
5 >>  संख्या कशा तयार होतात हे स्पष्ट करतो.
6 >>  विविध आकृत्या जलद गतीने काढतो.
7 >>  गुणाकाराने पाढे तयार करतो
8 >>  संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो
9 >>  तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो
10 >>  विविध भौमितिक संबोध समजून घेतो
11 >>  भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढतो
12 >>  गणितीय चिन्हे ओळखतो
13 >>  चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण सोडवितो
14 >>  तोंडी उदा. गणण करून अचूक सोडवतो
15 >>  भौमितिक आकृत्याची परिमिती काढतो
16 >>  विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढतो
17 >>  पाढे पाठांतर करतो
18 >>  संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करतो
19 >>  भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगतो
20 >>  विविध परिमाणे समजून घेतो
21 >>  संख्यावरील क्रिया जलद व सफाईने करतो.
22 >>  संख्यातील संख्येची स्थान व किंमत सांगतो.
23 >>  सांख्यांची तुलना अचूकपणे करतो.
24 >>  भौमितिक आकृत्याची नावे अचूकपणे सांगतो.
25 >>  संख्यातील  अंकाची स्थानिक किमत अचूक सांगतो
26 >>  थोर गणिततज्ञाविषयी माहिती मिळवितो
27 >>  विविध संज्ञाचे अर्थ व माहिती अचूक सांगतो
28 >>  संखेवरील क्रिया अचूक जलद करतो.
29 >>  संख्यांचा क्रम अचूकपणे ठरवतो.
30 >>  दैनंदिन जीवनात व व्यवहारात गणिताचा वापर करतो
31 >>  मापनाची विविध परिमाणे व उपयोग सांगतो.
32 >>  सूत्रात किंमती  भरून उदाहरण सोडवितो
33 >>  सुचविलेले पाढे अत्यंत सफाईने व जलद म्हणतो.
34 >>  गुणाकारकरूनपाढेस्वातःतयारकरतो.
35 >>  आकृत्यांची नावे सांगतो.ते. व आकृत्या काढतो.
36 >>  आलेखाचे वाचन करतो
37 >>  संख्या विस्तारीत रूपात लिहितो
38 >>  दिलेल्या माहितीवरून आलेख काढतो
39 >>  विविध राशिची एकके सांगतो
40 >>   गणिती शास्ञज्ञांची माहिती घेतो.
41 >>  गणितातील सूत्रे समजून घेतो
42 >>  आलेखावरील माहिती समजून घेऊन अचूक उत्तरे देतो
43 >>  समीकरणावर आधारीत सोपी शाब्दिक उदाहरणे सोडवितो
44 >>  परिमाणाचे उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात रूपांतर करतो
45 >>  क्रमबद्ध मांडणी करून उदाहरण सोडवितो
46 >>  उदाहरण सोडविण्यासाठी विविध क्लृप्त्याचा वापर करतो
47 >>  बेरीज , वजाबाकी ,गुणकार , भागाकार क्रिया समजून घेतो
48 >>  संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगतो
49 >>  उदाहरणे गतीने सोडवितो
50 >>  सांख्यकीय माहितीचे अर्थविवेचन करतो

 

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन अडथळ्याच्या – नोंदी

विषय –  गणित

1 >>  उदाहरण सोडवल्यानंतर पडताळा घेत नाही.
2 >>  विविध गणितीय संकल्पना समजून सांगत नाही.
3 >>  गणिती सूत्रांचे पाठांतर करत नाही.
4 >>  उदाहरण सोडवताना सूत्रांचा वापर करत नाही.
5 >>  घरचा अभ्यास नियमितपणे करत नाही.
6 >>  गणिती क्रिया करताना समजावून सांगत नाही.
7 >>  विविध प्रकारच्या संख्या ओळखून सांगत नाही.
8 >>  विविध प्रकारच्या संख्या लिहित नाही.
9 >>  उदाहरण सोडवताना इतरांना मदत करत नाही.
10 >>  परिसरातील भौमितिक आकार सांगत नाही.
11 >>  गणित विषयाची विशेष आवड नाही.
12 >>  नमुना प्रश्नपत्रिका सोडवत नाही.
13 >>  सोडवलेल्या उदाहरणाची पडताळणी करत नाही.
14 >>  संख्येचा वर्ग स्वतः तयार करत नाही.
15 >>  उदाहरण पाहतो व त्याच्या पायऱ्या चूकीच्या सांगतो.
16 >>  तोंडी उदा.अचूक व जलदपणे सोडवत नाही.
17 >>  सुचवलेल्या क्रिया योग्य पूर्ण करत नाही.
18 >>  गणिताचे व्यावहारिक जीवनात महत्व जाणत नाही.
19 >>  भौमितिक आकृत्याची नावे चूकीची सांगतो.
20 >>  गणिती स्वाध्याय स्वतःच्या शैलीने सोडवत नाही.
21 >>  गणिताचे व्यावहारिक जीवनात उपयोग सांगत नाही.
22 >>  आकृत्या प्रमाणबद्ध व अचूकतेने काढत नाही.
23 >>  गणिती स्वाध्याय सोडवत नाही.
24 >>  शाब्दिक उदाहरण तोंडी सोडवत नाही.
25 >>  गणिती क्रिया जलदपणे करत नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page