७ वी सर्व विषय वर्णनात्मक नोंदी | 7th Class All Subject Varnanatmak Nondi
७ वी सर्व विषय वर्णनात्मक नोंदी विद्यार्थ्यांचे ‘सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन’ करणे या संकल्पनेचा शब्दश: अर्थ मुलांचे सतत व सर्व अंगाने होणारे मूल्यमापन. यात प्रामुख्याने दोन घटकांचा समावेश करण्यात आला आहे- आकारिक मूल्यमापन व संकलित मूल्यमापन. वर्णनात्मक नोंदी इयत्ता – सातवी विषयनिहाय नोंदी यात सातत्यपूर्ण आकारिक मूल्यमापन करावे लागते. अभ्यासक्रमात दिलेल्या निकषांनुसार विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडते किंवा …
७ वी सर्व विषय वर्णनात्मक नोंदी | 7th Class All Subject Varnanatmak Nondi Read More »