7th

७ वी विषय – मराठी वर्णनात्मक नोंदी | 7th Class Sub- Marathi Varnanatmak Nondi

७ वी विषय – मराठी वर्णनात्मक नोंदी

7th

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी

विषय –  मराठी

1 >> शब्द व वाक्य अगदी जसेच्या तसेच म्हणतो.
2 >> पत्रलेखन मायानानुरूप करतो.
3 >>  सुचवलेली कथा सुंदर प्रकारे सादर करतो.
4 >>  कवितांचे गायन चालीत सुंदर करतो.
5 >> प्रश्नांची योग्य, समर्पक उत्तरे देतो.
6 >> विषया अनुषंगाने नाट्यीकरण करतो.
7 >> दिलेल्या सूचनेप्रमाणे कविता तालासुरात गायन करतो.
8 >> अभ्यास वर्गकार्य दिलेल्या वेळात पूर्ण करतो.
9 >> मोठ्यांशी बोलताना नम्रतेने बोलतो.
10 >> प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देतो.
11 >>  संवाद,कथा,गाणे,मजकूर लक्षपूर्वक ऐकतो.
12 >>  भाषण करताना अगदी सहजपणे बोलतो.
13 >>  स्वतः छोट्या छोट्या कथा तयार करतो.
14 >> परिपाठाला कथा सुंदररित्या सांगतो.
15 >>  स्वताच्या गरजा योग्य भाषेत सांगतो.
16 >> बोलताना नवीन शब्दांचा वापर करून बोलतो.
17 >> दिलेल्या सूचनेप्रमाणे पाठ्यांशाचे लेखन करतो.
18 >> शाळेतील व वर्गातील विविध उपक्रमात सहभागी होतो.
19 >> सुचवलेले वर्णन अचूक व प्रमाण भाषेत लिहितो.
20 >>  कवितेच्या ओळी ऐकतो व लगेचच पूर्ण करतो.
21 >> विषया अनुषंगाने प्रश्न तयार करतो व विचारतो.
22 >> सुचवलेल्या कडव्याचे अर्थ स्पष्ट करतो.
23 >> सहशालेय उपक्रमात नेहमी सहभाग घेतो.
24 >> दिलेले चित्र पाहून योग्य भाषा शैलीत वर्णन करतो.
25 >> संवाद साधण्याचे कौशल्य उत्तम आहे.
26 >> सुचवलेला मजकूर पाहून सुंदर अक्षरात लिहितो.
27 >> बोलण्याची भाषा , लाघवी व सुंदर आहे.
28 >> बोलताना धीटपणे व नैसर्गिकपणे बोलतो.
29 >> दिलेल्या विषयावर समर्पकपणे बोलतो.
30 >> मजकूर लक्षपूर्वक ऐकतो व अचूक लिहितो.
31 >>  सुचवलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथा तयार करतो.
32 >>  स्वतःचे अनुभव श्रवणीय भाषेत सांगतो.
33 >> बोलण्याच्या सुंदर शैली प्रभाव पाडतो.
34 >> स्वतःच्या कथा सुंदररित्या सांगतो.
35 >> निबंध लिहिताना आकलन शक्तीचा वापर करतो.
36 >> निबंध लेखन आशयाला अनुसरून करतो.
37 >> इतरांचे न पटलेले मत,सौम्य भाषेत सांगतो.
38 >> दिलेल्या सूचना ऐकून कृती करतो.
39 >>  सूचना लक्षपूर्वक ऐकतो व पालन करतो.
40 >> इतरांचे मत लक्षपूर्वक ऐकतो.
41 >>  बोलताना योग्य वयाप्रमाणे संबोधन करतो.
42 >> सुचवलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करतो.
43 >> भाषा वापरताना व्याकरणीक नियम पाळतो.
44 >>  प्रश्नांची उत्तरे स्वतःच्या भाषेत अचूक देतो.
45 >> निबंध लेखन सुंदर करतो.
46 >> लेखन अस्खलिखीत व अचूक करतो.
47 >> दिलेल्या पाठ्य घटकाचे प्रकट वाचन करतो.
48 >> उदाहरणे पट‍वून देताना म्हणींचा वापर करतो.
49 >> सुचवलेल्या कडव्याचे अर्थ स्पष्ट करतो.
50 >> सुचवलेल्या कवितेचे कृतियुक्त सादरीकरण करतो.

 

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन अडथळ्याच्या – नोंदी

विषय –  मराठी

1 सुचवलेली कथा सादर करता येत नाही.
2 >>  मोठ्यांशी बोलताना नम्रतेने बोलत नाही.
3 >>  अभ्यास वर्गकार्य दिलेल्या वेळात पूर्ण करत नाही.
4 >>  सुचवलेल्या कडव्याचे अर्थ स्पष्ट करत नाही.
5 >>  विषया अनुषंगाने नाट्यीकरण करत नाही
6 >>  प्रश्नांची योग्य, समर्पक उत्तरे देत नाही.
7 >>  स्वतःच्या कथा सुंदररित्या सांगत नाही.
8 >>  संवाद,कथा,गाणे,मजकूर लक्षपूर्वक ऐकत नाही.
9 >>  भाषण करताना अगदी सहजपणे बोलत नाही.
10 >>  स्वतः छोट्या छोट्या कथा तयार करत नाही
11 >>  सुचवलेले वर्णन अचूक व प्रमाण भाषेत लिहित नाही.
12 >>  स्वताच्या गरजा अयोग्य भाषेत सांगतो.
13 >>  बोलताना धीटपणे व नैसर्गिकपणे बोलत नाही.
14 >>  विषया अनुषंगाने प्रश्न तयार करता येत नाहित.
15 >>  निबंध लिहिताना आकलन शक्तीचा वापर करत नाही.
16 >>  परिपाठाला कथा सुंदररित्या सांगता येत नाहीत.
17 >>  कवितेच्या ओळी ऐकतो व लगेचच विसरतो.
18 >>  सूचनेप्रमाणे पाठ्यांशाचे लेखन करत नाही.
19 >>  सूचनेप्रमाणे कविता तालासुरात गायन करत नाही.
20 >>  पाठ्य घटकाचे प्रकट वाचन करता येत नाही.
21 >>  बोलताना नवीन शब्दांचा वापर करून बोलतो.
22 >>  स्वतःचे अनुभव अश्रवणीय भाषेत सांगतो.
23 >>  उदाहरणे पट‍वून देताना म्हणींचा वापर करत नाही.
24 >>  प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देत नाही.
25 >>  शाळेतील व वर्गातील विविध उपक्रमात भाग घेत नाही.
26 >>  सूचना लक्षपूर्वक ऐकतो पण पालन करत नाही.
27 >>  बोलताना अयोग्य वयाप्रमाणे संबोधन करतो.
28 >>  प्रश्नांची उत्तरे स्वतःच्या भाषेत चूकीची देतो.
29 >>  सहशालेय उपक्रमात नेहमी सहभाग घेत नाही.
30 >>  बोलण्याच्या सुंदर शैली प्रभाव पाडत नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page